Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ ऑक्टोबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ ऑक्टोबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ ऑक्टोबर २०२५
Daily Horoscope

पंचांग

आज मिती अश्विन शुद्ध चतुर्दशी १२.२५ पर्यंत नंतर पौर्णिमा शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा, योग वृद्धी, चंद्र राशी मीन, भारतीय सौर १४ अश्विन १९४७, सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३०, मुंबईचा सूर्यास्त ६.२३, मुंबईचा चंद्रोदय ५.४७, मुंबईचा चंद्रास्त ६.२५, उद्याची राहू काळ ७.५९ ते ९.२८ कोजागिरी पौर्णिमा, आश्विन पौर्णिमा, पौर्णिमा प्रारंभ-दुपारी-१२;२३, आकाश दीपदान, शरद पौर्णिमा, भवानी देवी ऊत्सव- तुळजापूर, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : तरुण-तरुणींना प्रेमामध्ये यश मिळेल.
वृषभ : प्रगतीतील अडथळे दूर होतील. भाग्योदय होईल.
मिथुन : आर्थिक उन्नती होईल, प्रवासाचे योग.
कर्क : कुटुंबातील सदस्यांसाठी खर्च करावा लागेल.
सिंह : जीवनसाथीबरोबर मधुर संबंध राहतील.
कन्या : प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे.
तूळ : यशदायी स्वरुपाचा दिवस राहणार आहे.
वृश्चिक : अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल.
धनू : नोकरीत आपल्या कामाविषयीचे ज्ञान अद्यावत ठेवण्याची आवश्यकता.
मकर : नोकरीत वरिष्ठांशी जुळवून घेणे गरजेचे ठरेल.
कुंभ : घरातील भौतिक सुख सुविधांसाठी खर्च कराल.
मीन : आशावादी स्वरूपाचा दिवस राहील.