पंचांग
आज मिती अश्विन शुद्ध चतुर्दशी १२.२५ पर्यंत नंतर पौर्णिमा शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा, योग वृद्धी, चंद्र राशी मीन, भारतीय सौर १४ अश्विन १९४७, सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३०, मुंबईचा सूर्यास्त ६.२३, मुंबईचा चंद्रोदय ५.४७, मुंबईचा चंद्रास्त ६.२५, उद्याची राहू काळ ७.५९ ते ९.२८ कोजागिरी पौर्णिमा, आश्विन पौर्णिमा, पौर्णिमा प्रारंभ-दुपारी-१२;२३, आकाश दीपदान, शरद पौर्णिमा, भवानी देवी ऊत्सव- तुळजापूर, शुभ दिवस.











