पंचांग
आज मिती वैशाख अमावास्या शके १९४६. चंद्र नक्षत्र रोहिणी. योग धृती चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर ज्येष्ठ १६ गुरुवार दिनांक ०६ जून २०२४ मुंबईचा सूर्योदय ०६.००, मुंबईचा सूर्यास्त ०७.१४, मुंबईचा चंद्रोदय नाही, मुंबईचा चंद्रास्त ०७.१८, राहू काळ ०२.१६ ते ०३.५५, दर्श अमावास्या, भावुका अमावास्या, धनिष्ठानवक समाप्ती रात्री ८.१६. शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड, शनिजयंती, अमावास्या समाप्ती ६.०७,अमावस्या वर्ज.











