दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २८ जुलै २०२३ प्रहार प्रतिनिधी - July 28, 2023 12:05:19 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – अनेकांची प्रगती होणार आहे. वृषभ – अचानक लाभ होतील. अनेक कामे मार्गी लागतील. मिथुन – नोकरी – कार्यक्षेत्रात ताण कमी होणार आहे. कर्क – आजचा तुमचा धावपळ व घाईगर्दी चा दिवस असणार आहे. सिंह – जवळच्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. कन्या – व्यापार व्यवसायामध्ये कोणतेही मोठे धाडस करू नका. तूळ – पूजा पाठ करण्यामध्ये मन रमेल. वृश्चिक – काहींना गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो. धनू – व्यवसायात सामान्य स्थिती राहील. मकर – नोकरीमध्ये बदल होईल कामाचा ताण वाढणार आहे. कुंभ – आपली मानसिकता उत्तम राहणार आहे. मीन – घरातील गरजा पूर्ण होतील. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Post Views: 167