दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २८ जुलै २०२३ प्रहार प्रतिनिधी - July 28, 2023 12:05:19 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – अनेकांची प्रगती होणार आहे. वृषभ – अचानक लाभ होतील. अनेक कामे मार्गी लागतील. मिथुन – नोकरी – कार्यक्षेत्रात ताण कमी होणार आहे. कर्क – आजचा तुमचा धावपळ व घाईगर्दी चा दिवस असणार आहे. सिंह – जवळच्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. कन्या – व्यापार व्यवसायामध्ये कोणतेही मोठे धाडस करू नका. तूळ – पूजा पाठ करण्यामध्ये मन रमेल. वृश्चिक – काहींना गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो. धनू – व्यवसायात सामान्य स्थिती राहील. मकर – नोकरीमध्ये बदल होईल कामाचा ताण वाढणार आहे. कुंभ – आपली मानसिकता उत्तम राहणार आहे. मीन – घरातील गरजा पूर्ण होतील. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Views: 229