Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ३० जून २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ३० जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – आज आपणास प्रिय व्यक्ती भेटतील.
वृषभ – अडचणींवर आपण सहज मात करू शकणार आहात.
मिथुन – आजचा दिवस उत्तम आहे.
कर्क – नवीन आर्थिक करारांना चांगले स्वरूप मिळणार आहे.
सिंह – कोणत्याही मोहात अडकू नका.
कन्या – दगदग टाळा.
तूळ – बौद्धिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.
वृश्चिक – आपला आत्मविश्वास उत्तम असणार आहे.
धनू – आज मनोरंजनाचा कार्यक्रम आखणार आहात.
मकर – खर्च मोठ्या प्रमाणात होणार आहे.
कुंभ – तुमची दिनचर्या चांगली असणार आहे.
मीन – चिंता मिटतील.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra