दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ३० जून २०२३ प्रहार प्रतिनिधी - June 30, 2023 12:37:56 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आज आपणास प्रिय व्यक्ती भेटतील. वृषभ – अडचणींवर आपण सहज मात करू शकणार आहात. मिथुन – आजचा दिवस उत्तम आहे. कर्क – नवीन आर्थिक करारांना चांगले स्वरूप मिळणार आहे. सिंह – कोणत्याही मोहात अडकू नका. कन्या – दगदग टाळा. तूळ – बौद्धिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. वृश्चिक – आपला आत्मविश्वास उत्तम असणार आहे. धनू – आज मनोरंजनाचा कार्यक्रम आखणार आहात. मकर – खर्च मोठ्या प्रमाणात होणार आहे. कुंभ – तुमची दिनचर्या चांगली असणार आहे. मीन – चिंता मिटतील. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Post Views: 183