दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २५ जून २०२३ प्रहार प्रतिनिधी - June 25, 2023 12:35:40 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आपल्या व्यापार- व्यवसायाला गती येणार आहे. वृषभ – कामातील प्रगतीसाठी आपल्या जोडीदाराचा सहयोग मिळणार आहे. मिथुन – प्रसन्न मनाने व कामाला सुरुवात करणार आहात. कर्क – नोकरीमध्ये प्रगती होणार आहे. सिंह – व्यवहारचातुर्य वापराल. कन्या – आपली प्रगती होणार आहे. तूळ – आपली प्रगती होणार आहे. वृश्चिक – नफ्याचे प्रमाण वाढणार आहे. धनू – शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. मकर – अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागणार आहे. कुंभ – आर्थिक लाभ मनाप्रमाणे मिळणार आहेत. मीन – आपल्या मताला प्राधान्य राहणार आहे. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Post Views: 151