Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २५ जून २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २५ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – आपल्या व्यापार- व्यवसायाला गती येणार आहे.
वृषभ – कामातील प्रगतीसाठी आपल्या जोडीदाराचा सहयोग मिळणार आहे.
मिथुन – प्रसन्न मनाने व कामाला सुरुवात करणार आहात.
कर्क – नोकरीमध्ये प्रगती होणार आहे.
सिंह – व्यवहारचातुर्य वापराल.
कन्या – आपली प्रगती होणार आहे.
तूळ – आपली प्रगती होणार आहे.
वृश्चिक – नफ्याचे प्रमाण वाढणार आहे.
धनू – शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.
मकर – अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागणार आहे.
कुंभ – आर्थिक लाभ मनाप्रमाणे मिळणार आहेत.
मीन – आपल्या मताला प्राधान्य राहणार आहे.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra