दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २४ जून २०२३ प्रहार प्रतिनिधी - June 24, 2023 12:07:50 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – अनुकूल घटना घडणार आहेत. वृषभ – जोडीदाराचा सल्ला आपणास लाभदायक ठरेल. मिथुन – मनाचे संतुलन असू द्या. कर्क – मुला-मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. सिंह – घरातल्या व्यक्तींशी सुसंवाद साधणार आहात. कन्या – एखादा महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल. तूळ – मानसिक प्रसन्नता राहणार आहे. वृश्चिक – महत्त्वाची कामे हातावेगळी करणार आहात. धनू – खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. मकर – ज्येष्ठ व्यक्तींशी आपले संबंध चांगले राहणार आहेत. कुंभ – कामे सहजरीत्या सुरळीत पार पडतील. मीन – आर्थिक लाभ समाधानकारक असणार आहे. Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra Post Views: 196