Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २४ जून २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २४ जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – अनुकूल घटना घडणार आहेत.
वृषभ – जोडीदाराचा सल्ला आपणास लाभदायक ठरेल.
मिथुन – मनाचे संतुलन असू द्या.
कर्क – मुला-मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.
सिंह – घरातल्या व्यक्तींशी सुसंवाद साधणार आहात.
कन्या – एखादा महत्त्वाचा पत्रव्यवहार होईल.
तूळ – मानसिक प्रसन्नता राहणार आहे.
वृश्चिक – महत्त्वाची कामे हातावेगळी करणार आहात.
धनू – खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
मकर – ज्येष्ठ व्यक्तींशी आपले संबंध चांगले राहणार आहेत.
कुंभ – कामे सहजरीत्या सुरळीत पार पडतील.
मीन – आर्थिक लाभ समाधानकारक असणार आहे.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra