Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २० जून २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २० जून २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २० जून २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – एखादी आनंदी आणि उत्साहवर्धक बातमी समजेल.
वृषभ – नोकरीमध्ये जिद्दीने कार्यरत रहाल.
मिथुन – नोकरी-व्यवसायामध्ये नवीन संदेश मिळतील.
कर्क – आज आपल्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असणार आहे.
सिंह – आज अनेकांशी सुसंवाद होतील.
कन्या – गृहसौख्यात वाढ होणार आहे.
तूळ – आपल्या कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होतील.
वृश्चिक – घरातील जुने वाद संपुष्टात येतील.
धनू – अडथळ्यांची शर्यत संपणार आहे.
मकर – महत्त्वाची कामे पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या.
कुंभ – नोकरीत प्रगती होणार आहे.
मीन – लहान सहान कारणाने आपले मन कलुषित करून घेऊ नका.