दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २० जून २०२३ प्रहार प्रतिनिधी - June 20, 2023 12:02:15 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – एखादी आनंदी आणि उत्साहवर्धक बातमी समजेल. वृषभ – नोकरीमध्ये जिद्दीने कार्यरत रहाल. मिथुन – नोकरी-व्यवसायामध्ये नवीन संदेश मिळतील. कर्क – आज आपल्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असणार आहे. सिंह – आज अनेकांशी सुसंवाद होतील. कन्या – गृहसौख्यात वाढ होणार आहे. तूळ – आपल्या कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होतील. वृश्चिक – घरातील जुने वाद संपुष्टात येतील. धनू – अडथळ्यांची शर्यत संपणार आहे. मकर – महत्त्वाची कामे पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या. कुंभ – नोकरीत प्रगती होणार आहे. मीन – लहान सहान कारणाने आपले मन कलुषित करून घेऊ नका. Post Views: 187