दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २२ मे २०२३ प्रहार प्रतिनिधी - May 22, 2023 12:05:49 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – व्यवसायिक कर्ज वसुली होईल. बँकेची महत्त्वाची कामे करून घ्या. वृषभ – नैराश्य घालवणारा दिवस. मिथुन – मालमत्ताविषयक निर्णय होतील. कर्क – छोटे-मोठे प्रवास होण्याची शक्यता. सिंह – नियोजन केल्यामुळे कामे सुरळीत होतील. कन्या – नोकरी- व्यवसायातून सावध राहावे लागणार. तूळ – प्रगतीने आनंदून जाल. वृश्चिक – कार्यक्षेत्र विस्तारण्याची संधी मिळणार. धनू – एखाद्या महत्त्वाच्या कामांमध्ये बाजी मारून जाल. मकर – अडचणींवर मात कराल . कुंभ – जास्त धावपळ करू नका. मीन – नोकरदारांना अतिशय चांगला दिवस आहे. Post Views: 155