Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २२ मे २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २२ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – व्यवसायिक कर्ज वसुली होईल. बँकेची महत्त्वाची कामे करून घ्या.
वृषभ – नैराश्य घालवणारा दिवस.
मिथुन – मालमत्ताविषयक निर्णय होतील.
कर्क – छोटे-मोठे प्रवास होण्याची शक्यता.
सिंह – नियोजन केल्यामुळे कामे सुरळीत होतील.
कन्या – नोकरी- व्यवसायातून सावध राहावे लागणार.
तूळ – प्रगतीने आनंदून जाल.
वृश्चिक – कार्यक्षेत्र विस्तारण्याची संधी मिळणार.
धनू – एखाद्या महत्त्वाच्या कामांमध्ये बाजी मारून जाल.
मकर – अडचणींवर मात कराल .
कुंभ – जास्त धावपळ करू नका.
मीन – नोकरदारांना अतिशय चांगला दिवस आहे.