Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०९ मे २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०९ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – आजचा दिवस आनंदी जाईल.
वृषभ – मन शांत ठेवा आणि मगच काम करा.
मिथुन – जोडीदाराशी चांगले संबंध राहतील.
कर्क – कायदेशीर कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून घ्या.
सिंह – काहींना खूप लांबचे प्रवास करण्याचे योग आहेत.
कन्या – जे काही करायचे आहे, ते स्वतःच्या बळावर करावे लागेल.
तूळ – पती-पत्नी यांनी एकमेकांना दोष देणे थांबवावे.
वृश्चिक – स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.
धनू – खाण्यापिण्यावर बंधन ठेवा.
मकर – दैनंदिन कामांमध्ये व्यस्त राहाल.
कुंभ – आजचा दिवस आपणास संपूर्ण आनंदात जाणार आहे.
मीन – मनावरील ताण कमी होणार आहे.