दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०९ मे २०२३ प्रहार प्रतिनिधी - May 9, 2023 12:02:18 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आजचा दिवस आनंदी जाईल. वृषभ – मन शांत ठेवा आणि मगच काम करा. मिथुन – जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. कर्क – कायदेशीर कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून घ्या. सिंह – काहींना खूप लांबचे प्रवास करण्याचे योग आहेत. कन्या – जे काही करायचे आहे, ते स्वतःच्या बळावर करावे लागेल. तूळ – पती-पत्नी यांनी एकमेकांना दोष देणे थांबवावे. वृश्चिक – स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. धनू – खाण्यापिण्यावर बंधन ठेवा. मकर – दैनंदिन कामांमध्ये व्यस्त राहाल. कुंभ – आजचा दिवस आपणास संपूर्ण आनंदात जाणार आहे. मीन – मनावरील ताण कमी होणार आहे. Post Views: 165