Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०६ मे २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०६ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – प्रगती, उन्नती होईल.
वृषभ – यशाचे प्रमाण वाढते राहील.
मिथुन – जीवनसाथीचे उत्तम सहकार्य लाभेल.
कर्क – प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
सिंह – अनेकानेक मार्गाने धन आगमन होऊ शकते.
कन्या – जवळचे प्रवास घडू शकतात.
तूळ – मनासारख्या घटना घडतील.
वृश्चिक – कार्यक्षेत्रात प्रगती होईल.
धनू – क्रोधावर नियंत्रण हवे.
मकर – वादविवादापासून दूर रहा.
कुंभ – पारिवारिक कार्यक्रमात पुढाकार घ्याल.
मीन – व्यवसायात अंदाज बरोबर ठरतील.