दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०६ मे २०२३ प्रहार प्रतिनिधी - May 6, 2023 12:02:46 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – प्रगती, उन्नती होईल. वृषभ – यशाचे प्रमाण वाढते राहील. मिथुन – जीवनसाथीचे उत्तम सहकार्य लाभेल. कर्क – प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सिंह – अनेकानेक मार्गाने धन आगमन होऊ शकते. कन्या – जवळचे प्रवास घडू शकतात. तूळ – मनासारख्या घटना घडतील. वृश्चिक – कार्यक्षेत्रात प्रगती होईल. धनू – क्रोधावर नियंत्रण हवे. मकर – वादविवादापासून दूर रहा. कुंभ – पारिवारिक कार्यक्रमात पुढाकार घ्याल. मीन – व्यवसायात अंदाज बरोबर ठरतील. Post Views: 155