दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०५ मे २०२३ प्रहार प्रतिनिधी - May 5, 2023 12:02:33 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – दिवस मजेत जाईल. वृषभ – व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. मिथुन – कोणाच्याही वादविवादात पडू नका. कर्क – जुने मित्र भेटल्यामुळे आनंद व उत्साह वाढेल. सिंह – नोकरीत अधिकार वाढतील. कन्या – वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. तूळ – नवीन हितसंबंध निर्माण होऊ शकतात. वृश्चिक – रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. धनू – महत्त्वाची कामे पुढे ढकलावी. मकर – आजचे काम उद्यावर ढकलू नका. कुंभ – आठवणीत रमून जाल. मीन – कौटुंबिक सौख्य लाभेल. Post Views: 163