Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०५ मे २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०५ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – दिवस मजेत जाईल.
वृषभ – व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील.
मिथुन – कोणाच्याही वादविवादात पडू नका.
कर्क – जुने मित्र भेटल्यामुळे आनंद व उत्साह वाढेल.
सिंह – नोकरीत अधिकार वाढतील.
कन्या – वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल.
तूळ – नवीन हितसंबंध निर्माण होऊ शकतात.
वृश्चिक – रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
धनू – महत्त्वाची कामे पुढे ढकलावी.
मकर – आजचे काम उद्यावर ढकलू नका.
कुंभ – आठवणीत रमून जाल.
मीन – कौटुंबिक सौख्य लाभेल.