दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०४ मे २०२३ प्रहार प्रतिनिधी - May 4, 2023 12:02:10 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – जवळचे तसे दूरचे प्रवास संभवतात. वृषभ – कुटुंबात शुभवार्ता मिळतील. मिथुन – कौटुंबिक आघाडीवर यशस्वी व्हाल. कर्क – जिद्द आणि चिकाटीमध्ये वाढ होईल. सिंह – घाई गर्दीने निर्णय घेऊ नका. कन्या – वैचारिक परिवर्तन घडण्याची शक्यता. तूळ – केलेल्या कामाचे चीज होईल. वृश्चिक – मालमत्तेसंबंधी कार्य पुढे ढकलावे. धनू – काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मकर – कुटुंबासाठी खरेदी कराल. कुंभ – नोकरीत आपली प्रशंसा होऊ शकते. मीन – तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल. Post Views: 153