Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०४ मे २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०४ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – जवळचे तसे दूरचे प्रवास संभवतात.
वृषभ – कुटुंबात शुभवार्ता मिळतील.
मिथुन – कौटुंबिक आघाडीवर यशस्वी व्हाल.
कर्क – जिद्द आणि चिकाटीमध्ये वाढ होईल.
सिंह – घाई गर्दीने निर्णय घेऊ नका.
कन्या – वैचारिक परिवर्तन घडण्याची शक्यता.
तूळ – केलेल्या कामाचे चीज होईल.
वृश्चिक – मालमत्तेसंबंधी कार्य पुढे ढकलावे.
धनू – काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मकर – कुटुंबासाठी खरेदी कराल.
कुंभ – नोकरीत आपली प्रशंसा होऊ शकते.
मीन – तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल.