दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०२ मे २०२३ प्रहार प्रतिनिधी - May 2, 2023 12:02:43 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – तुमचे निर्णय योग्य ठरतील. वृषभ – मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. मिथुन – धार्मिकतेकडे कल राहील. कर्क – चांगले अनुसंधान साधून महत्त्वाची कामे करता येतील. सिंह – कामात गती येईल. कन्या – आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे चिंता कमी होतील. तूळ – नवीन ओळखी होतील. वृश्चिक – एखादी सुवर्णसंधी हाती येऊ शकते. धनू – आजारांवर वेळीच उपाययोजना करा. मकर – महत्त्वाची कामे यशस्वी होतील. कुंभ – धार्मिक कार्यात दानधर्म कराल. मीन – मोठे मनसुबे आखाल. Post Views: 169