Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०२ मे २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०२ मे २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – तुमचे निर्णय योग्य ठरतील.
वृषभ – मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल.
मिथुन – धार्मिकतेकडे कल राहील.
कर्क – चांगले अनुसंधान साधून महत्त्वाची कामे करता येतील.
सिंह – कामात गती येईल.
कन्या – आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे चिंता कमी होतील.
तूळ – नवीन ओळखी होतील.
वृश्चिक – एखादी सुवर्णसंधी हाती येऊ शकते.
धनू – आजारांवर वेळीच उपाययोजना करा.
मकर – महत्त्वाची कामे यशस्वी होतील.
कुंभ – धार्मिक कार्यात दानधर्म कराल.
मीन – मोठे मनसुबे आखाल.