Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १५ एप्रिल २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. १५ एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

वृषभ – रखडलेली कामे गतीमान होतील. धनलाभाचे योग.

मिथुन – बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. नोकरदारांना दिलासा मिळू शकतो.
कर्क – अपेक्षित गोष्टी साध्य होतील. कामात उत्साह वाटेल.

सिंह – दैनंदिन कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकाल.
कन्या – कोर्टकचेरी तसेच शेतीच्या कामात यश संभवते.
तूळ – आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल्याने खरे समाधान मिळेल.
वृश्चिक – पत्रव्यवहार जपून करावा, देवदर्शनाचे बेत साध्य होतील.

धनू – महत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता.
मकर – कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल.
कुंभ – संगणक, तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना हा दिवस उत्तम राहील.
मीन – मनातील इच्छा पूर्ण करण्यात यश मिळेल.