दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १५ एप्रिल २०२३ प्रहार प्रतिनिधी - April 15, 2023 12:10:04 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. वृषभ – रखडलेली कामे गतीमान होतील. धनलाभाचे योग. मिथुन – बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. नोकरदारांना दिलासा मिळू शकतो. कर्क – अपेक्षित गोष्टी साध्य होतील. कामात उत्साह वाटेल. सिंह – दैनंदिन कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. कन्या – कोर्टकचेरी तसेच शेतीच्या कामात यश संभवते. तूळ – आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल्याने खरे समाधान मिळेल. वृश्चिक – पत्रव्यवहार जपून करावा, देवदर्शनाचे बेत साध्य होतील. धनू – महत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता. मकर – कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल. कुंभ – संगणक, तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना हा दिवस उत्तम राहील. मीन – मनातील इच्छा पूर्ण करण्यात यश मिळेल. Post Views: 193