Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १३ एप्रिल २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. १३ एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – आरोग्य सुधारेल, मानसिक प्रसन्नता लाभेल.
वृषभ – अचानक धनलाभ होऊ शकतो, प्रवासाची शक्यता.
मिथुन – आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थिती समाधानकारक राहील.
कर्क – व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील.
सिंह – समाजातील मान्यवरांच्या सहवासाबरोबर मार्गदर्शन लाभेल.
कन्या – सामाजिक कार्यात रस घ्याल.
तूळ – नोकरी अथवा व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील.
वृश्चिक – जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल.
धनू – ज्येष्ठांची मदत मिळेल.
मकर – आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.
कुंभ – साहित्य-कलाकारांना चांगला दिवस, प्रसिद्धी मिळू शकते.
मीन – महत्त्वाची कामे आपण हातावेगळी करू शकाल.