दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १३ एप्रिल २०२३ प्रहार प्रतिनिधी - April 13, 2023 12:05:38 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – आरोग्य सुधारेल, मानसिक प्रसन्नता लाभेल. वृषभ – अचानक धनलाभ होऊ शकतो, प्रवासाची शक्यता. मिथुन – आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थिती समाधानकारक राहील. कर्क – व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील. सिंह – समाजातील मान्यवरांच्या सहवासाबरोबर मार्गदर्शन लाभेल. कन्या – सामाजिक कार्यात रस घ्याल. तूळ – नोकरी अथवा व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. वृश्चिक – जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. धनू – ज्येष्ठांची मदत मिळेल. मकर – आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. कुंभ – साहित्य-कलाकारांना चांगला दिवस, प्रसिद्धी मिळू शकते. मीन – महत्त्वाची कामे आपण हातावेगळी करू शकाल. Post Views: 151