Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १२ एप्रिल २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. १२ एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
वृषभ – काही कारणानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील.
मिथुन – आपल्या कार्यक्षेत्रात वाद-विवाद टाळा.
कर्क – कार्यमग्न राहणे जरुरीचे ठरेल.
सिंह – महत्त्वाच्या कामात यश मिळेल प्रवास.
कन्या – वसुली करताना संयम ठेवणे आवश्यक आहे.
तूळ – वैवाहिक जीवनात काही कारणांनी गैरसमजूत होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य राहील.
धनू – नोकरीचे प्रश्न संपुष्टात येतील.
मकर – जीवनसाथीच्या नात्यात गोडवा राहील.
कुंभ – महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
मीन – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.