दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १२ एप्रिल २०२३ प्रहार प्रतिनिधी - April 12, 2023 12:02:08 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – अचानक धनलाभ होण्याची शक्यता. वृषभ – काही कारणानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. मिथुन – आपल्या कार्यक्षेत्रात वाद-विवाद टाळा. कर्क – कार्यमग्न राहणे जरुरीचे ठरेल. सिंह – महत्त्वाच्या कामात यश मिळेल प्रवास. कन्या – वसुली करताना संयम ठेवणे आवश्यक आहे. तूळ – वैवाहिक जीवनात काही कारणांनी गैरसमजूत होण्याची शक्यता आहे. वृश्चिक – आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य राहील. धनू – नोकरीचे प्रश्न संपुष्टात येतील. मकर – जीवनसाथीच्या नात्यात गोडवा राहील. कुंभ – महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मीन – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. Post Views: 175