Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ११ एप्रिल २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ११ एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – काही कामानिमित्त जवळपासचा प्रवास होण्याची शक्यता.

वृषभ – जमीन-जुमला यांच्या रखडलेल्या कामांमध्ये गतिमानता येईल.

मिथुन – मनावरचा ताण -तणाव नाहीसा होईल.

कर्क – नोकरी अथवा व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल.


सिंह – व्यवसाय -धंद्यात मोठे फायदे होतील, नवीन करारमदार होऊ शकतात.

कन्या – रोजच्या दैनंदिन कामांमध्ये आर्थिक नियोजन करावे लागेल.

तूळ – महत्त्वाच्या कामांना गती मिळेल.

वृश्चिक – आर्थिक आवक स्थिर राहील.

धनू – आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थिती राहील.

मकर – रोजची कामे विनाविलंब होतील.

कुंभ – व्यवसाय-धंद्यात सर्वसामान्य परिस्थिती राहील.

मीन – जीवनसाथीची सर्वतोपरी साथ मिळेल.