दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ११ एप्रिल २०२३ प्रहार प्रतिनिधी - April 11, 2023 12:06:39 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – काही कामानिमित्त जवळपासचा प्रवास होण्याची शक्यता. वृषभ – जमीन-जुमला यांच्या रखडलेल्या कामांमध्ये गतिमानता येईल. मिथुन – मनावरचा ताण -तणाव नाहीसा होईल. कर्क – नोकरी अथवा व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. सिंह – व्यवसाय -धंद्यात मोठे फायदे होतील, नवीन करारमदार होऊ शकतात. कन्या – रोजच्या दैनंदिन कामांमध्ये आर्थिक नियोजन करावे लागेल. तूळ – महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. वृश्चिक – आर्थिक आवक स्थिर राहील. धनू – आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थिती राहील. मकर – रोजची कामे विनाविलंब होतील. कुंभ – व्यवसाय-धंद्यात सर्वसामान्य परिस्थिती राहील. मीन – जीवनसाथीची सर्वतोपरी साथ मिळेल. Post Views: 158