Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १० एप्रिल २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. १० एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – काही महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी होतील.
वृषभ – व्यवसायात उलाढाल वाढेल, आर्थिक बाजू चांगली राहील.
मिथुन – आपल्या कामकाजात प्रगती होईल.
कर्क – विविध मार्गांनी धनलाभ होण्याची शक्यता.

सिंह – मन उत्तेजित व प्रसन्न करणार्या घटना घडतील.
कन्या – एकाचवेळेस अनेक कामे करणे टाळा.
तूळ – चैनीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे खर्च कराल.
वृश्चिक – आपल्या बोलण्यावर नियंत्रण आवश्यक.
धनू – निरनिराळ्या लाभांनी लाभान्वित व्हाल.
मकर – एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.
कुंभ – महत्त्वाची कामे लक्ष देऊन करा.
मीन – तरुण-तरुणींना प्रेमात यश मिळेल.