दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. १० एप्रिल २०२३ प्रहार प्रतिनिधी - April 10, 2023 12:03:22 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष – काही महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी होतील. वृषभ – व्यवसायात उलाढाल वाढेल, आर्थिक बाजू चांगली राहील. मिथुन – आपल्या कामकाजात प्रगती होईल. कर्क – विविध मार्गांनी धनलाभ होण्याची शक्यता. सिंह – मन उत्तेजित व प्रसन्न करणार्या घटना घडतील. कन्या – एकाचवेळेस अनेक कामे करणे टाळा. तूळ – चैनीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे खर्च कराल. वृश्चिक – आपल्या बोलण्यावर नियंत्रण आवश्यक. धनू – निरनिराळ्या लाभांनी लाभान्वित व्हाल. मकर – एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. कुंभ – महत्त्वाची कामे लक्ष देऊन करा. मीन – तरुण-तरुणींना प्रेमात यश मिळेल. Post Views: 165