Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०६ एप्रिल २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०६ एप्रिल २०२३

दैदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- व्यवसाय धंद्यामध्ये काही चांगले सौदे हाती येतील.

वृषभ– अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
मिथुन- लहान-मोठ्या प्रवासाची शक्यता.

कर्क-आपल्या कार्यक्षेत्रात वादविवाद टाळा.
सिंह– चालू नोकरीमध्ये भाग्योदय होईल.

कन्या– कुटुंबातील गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी.
तूळ– कुटुंबातील तरुणांचे विवाह ठरतील.
वृश्चिक– विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

धनू– घरातील कामे-जबाबदाऱ्या वाढतील.

मकर– जुने वाहन बदलून नवीन वाहन घेता येईल.
कुंभ– साहित्यिक-कलाकार यांना प्रसिद्धी मिळेल.
मीन– आर्थिक व्यवहार सावधपणे करा.