दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०६ एप्रिल २०२३ प्रहार प्रतिनिधी - April 6, 2023 12:02:29 AM 0 दैदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- व्यवसाय धंद्यामध्ये काही चांगले सौदे हाती येतील. वृषभ– अचानक धनलाभ होण्याची शक्यता. मिथुन- लहान-मोठ्या प्रवासाची शक्यता. कर्क-आपल्या कार्यक्षेत्रात वादविवाद टाळा. सिंह– चालू नोकरीमध्ये भाग्योदय होईल. कन्या– कुटुंबातील गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. तूळ– कुटुंबातील तरुणांचे विवाह ठरतील. वृश्चिक– विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. धनू– घरातील कामे-जबाबदाऱ्या वाढतील. मकर– जुने वाहन बदलून नवीन वाहन घेता येईल. कुंभ– साहित्यिक-कलाकार यांना प्रसिद्धी मिळेल. मीन– आर्थिक व्यवहार सावधपणे करा. Post Views: 164