दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २९ मार्च २०२३ प्रहार प्रतिनिधी - March 29, 2023 12:02:14 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- आर्थिक आवक उत्तम राहू शकते. वृषभ– मनावरचा ताण जाईल, एखादे महत्त्वाचे काम होईल. मिथुन- जीवन साथीबरोबर चांगले संबंध राहतील. कर्क- व्यवसाय-धंद्यातील अनपेक्षित खर्चांना सामोरे जावे लागेल. सिंह– प्रेमात यश संपादित करता येईल. कन्या– खाण्या-पिण्यावर नियंत्रण आवश्यक. तूळ– नोकरीत प्रगती होईल. वृश्चिक– आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता आवश्यक. धनू– अचानक धनलाभ होईल. मकर– काही महत्त्वाची कामे त्वरित करावी लागतील. कुंभ– कायद्याची बंधने पाळा, आर्थिक व्यवहार जपून करा. मीन– जीवनसाथीची चांगली साथ मिळून कौटुंबिक सौख्य मिळेल. Post Views: 171