Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २५ मार्च २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २५ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल.
वृषभ– सरकारदरबारी रखडलेली कामे मार्गी लागतील. धनलाभ.
मिथुन- नोकरी-व्यवसायामध्ये नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.
कर्क- राजकारणातील व्यक्तींनी सावध राहणे गरजेचे आहे.
सिंह– योग्य मार्गदर्शन लाभेल. अपेक्षापूर्तीचा आनंद.
 
कन्या– शब्द सांभाळून वापरा.
तूळ– आजच्या दिवसात यशाचे प्रमाण वाढते राहील.
वृश्चिक– लहान- मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे.
धनू– आपल्या कार्यक्षेत्रात काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील.
मकर– घरामध्ये एखादे मंगलकार्य घडेल.

 

कुंभ– आर्थिक पातळीवर थोडे चढ-उतार जाणवतील.

 

मीन– मर्यादित जबाबदाऱ्या स्वीकारणे गरजेचे ठरेल.