दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. २५ मार्च २०२३ प्रहार प्रतिनिधी - March 25, 2023 12:02:41 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल. वृषभ– सरकारदरबारी रखडलेली कामे मार्गी लागतील. धनलाभ. मिथुन- नोकरी-व्यवसायामध्ये नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कर्क- राजकारणातील व्यक्तींनी सावध राहणे गरजेचे आहे. सिंह– योग्य मार्गदर्शन लाभेल. अपेक्षापूर्तीचा आनंद. कन्या– शब्द सांभाळून वापरा. तूळ– आजच्या दिवसात यशाचे प्रमाण वाढते राहील. वृश्चिक– लहान- मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे. धनू– आपल्या कार्यक्षेत्रात काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. मकर– घरामध्ये एखादे मंगलकार्य घडेल. कुंभ– आर्थिक पातळीवर थोडे चढ-उतार जाणवतील. मीन– मर्यादित जबाबदाऱ्या स्वीकारणे गरजेचे ठरेल. Post Views: 173