Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ११ मार्च २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ११ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल.
वृषभ– प्रवासात मनावरचा ताण हलका होईल.

 

मिथुन- आर्थिक आवक चांगली राहील.

 

कर्क- कुटुंबामध्ये लहानसहान गोष्टीवरून होणारे वादविवाद टाळा.

सिंह– व्यवसाय धंद्यामध्ये भरभराट होईल.

 

कन्या– कुटुंबांसाठी काही खरेदी होईल.

 

तूळ– मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय व्हाल.
वृश्चिक– व्यवसायात वाद-विवाद नको.

धनू– जबाबदाऱ्या आपण व्यवस्थित पार पाडू शकाल.

मकर– महत्त्वाची कामे उरकून घेण्यात शहाणपण आहे.

कुंभ– महत्त्वाच्या कामांना वेळ लागू शकतो.

मीन– कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.