दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ११ मार्च २०२३ प्रहार प्रतिनिधी - March 11, 2023 12:02:55 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. वृषभ– प्रवासात मनावरचा ताण हलका होईल. मिथुन- आर्थिक आवक चांगली राहील. कर्क- कुटुंबामध्ये लहानसहान गोष्टीवरून होणारे वादविवाद टाळा. सिंह– व्यवसाय धंद्यामध्ये भरभराट होईल. कन्या– कुटुंबांसाठी काही खरेदी होईल. तूळ– मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय व्हाल. वृश्चिक– व्यवसायात वाद-विवाद नको. धनू– जबाबदाऱ्या आपण व्यवस्थित पार पाडू शकाल. मकर– महत्त्वाची कामे उरकून घेण्यात शहाणपण आहे. कुंभ– महत्त्वाच्या कामांना वेळ लागू शकतो. मीन– कार्यक्षेत्रात नवीन नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. Post Views: 176