दैनंदिन राशिभविष्य राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०३ मार्च २०२३ प्रहार प्रतिनिधी - March 3, 2023 12:20:37 AM 0 दैनंदिन राशीभविष्य (horoscope) … मेष- ओळखी मध्यस्थीने कामे पूर्ण होतील. वृषभ– आरोग्याच्या तक्रारी नाहीशा होतील, गुरुकृपा लाभेल. मिथुन- एखादी महत्वाची बातमी समजेल. कर्क- दैनंदिन कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सिंह– आर्थिक भरभराट होण्याची शक्यता. कन्या– व्यवसाय धंद्यात चांगल्या प्रमाणात आर्थिक फायदा. तूळ– पूर्वी केलेल्या गुंतवणूक फायदेशीर ठरतील. वृश्चिक– नवा मार्ग व नवी दिशा सापडेल. धनू– व्यवसाय धंद्यातील नियोजन यशस्वी ठरेल. मकर– एखादा महत्त्वाचा प्रश्न सुटेल. कुंभ– आपल्या कामाचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल. मीन– स्वतःसाठी तसेच इतरांसाठी काही खरेदी करू शकाल. Post Views: 168