Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Horoscope : राशीभविष्य, दि. ०३ मार्च २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०३ मार्च २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष- ओळखी मध्यस्थीने कामे पूर्ण होतील.




वृषभ– आरोग्याच्या तक्रारी नाहीशा होतील, गुरुकृपा लाभेल.

मिथुन- एखादी महत्वाची बातमी समजेल.
कर्क- दैनंदिन कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

 

सिंह– आर्थिक भरभराट होण्याची शक्यता.

कन्या– व्यवसाय धंद्यात चांगल्या प्रमाणात आर्थिक फायदा.

तूळ– पूर्वी केलेल्या गुंतवणूक फायदेशीर ठरतील.

वृश्चिक– नवा मार्ग व नवी दिशा सापडेल.

धनू– व्यवसाय धंद्यातील नियोजन यशस्वी ठरेल.

 

मकर– एखादा महत्त्वाचा प्रश्न सुटेल.

 

कुंभ– आपल्या कामाचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल.

मीन– स्वतःसाठी तसेच इतरांसाठी काही खरेदी करू शकाल.