Home ताज्या घडामोडी Gauri Ingawale: अभिनेत्री गौरी इंगवलेच्या ग्लॅमरस लूकची चर्चा

Gauri Ingawale: अभिनेत्री गौरी इंगवलेच्या ग्लॅमरस लूकची चर्चा

0
Gauri Ingawale: अभिनेत्री गौरी इंगवलेच्या ग्लॅमरस लूकची चर्चा
अभिनेत्री गौरी इंगवले हीचा दशमी हा चित्रपट 23ऑक्टोबर पासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. साउथचे सुपरस्टार रवी प्रकाश यांच्यासोबत गौरीने काम केले आहे.
याच चित्रपटाच्या प्रीमियरसाठी पुण्यातील सोहळ्याचे फोटोस गौरीने सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
पेस्टल अबोली रंगांचा सुंदर लेहेंगा गौरीने घातला आहे. त्यातील तिच्या सुंदर अदांचा खास नजराणा!
गौरी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील पाठराखीण या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचे भाग्या हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
गौरी इंगवलेच्या सौंदर्याची मोहक झलक. (फोटो: इंस्टाग्राम)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here