भारत ए आणि न्यूझीलंड ए यांच्यात औपचारिक कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत्या खेळण्याबाबत संभ्रम आहे. हा सामना 7 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. (Photo: ANI)मीडिया रिपोर्टनुसार, ऋषभ अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे रिटर्न टू प्ले प्रोटोकॉल पूर्म झालेला नाही. (Photo: ANI)इराणी कपमध्ये जम्मू काश्मीरविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतच्या लेफ्ट साईड बरगडीला दुखापत झाली होती. त्यानंतर ऋषभ पंतने सरावाला सुरूवात केली आहे. पण अजूनही सावरलेला नाही. (Photo: ANI)जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे दोघेही 2 नोव्हेंबरला न्यूझीलंडमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर कसोटी मालिकेच्या तयारीला सुरूवात करतील. (Photo: ANI)ऋषभ पंत हा देखील जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्यासोबत येणार होता. पण पंतबाबत काहीच अपडेट समोर आलेली नाही. (Photo: ANI)