Home फोटो गॅलरी Simhastha Kumbh Mela : कुशावर्त कुंडावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगलप्रारंभाचा अविस्मरणीय क्षण!

Simhastha Kumbh Mela : कुशावर्त कुंडावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगलप्रारंभाचा अविस्मरणीय क्षण!

0
Simhastha Kumbh Mela : कुशावर्त कुंडावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगलप्रारंभाचा अविस्मरणीय क्षण!
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक ध्वजारोहणासाठी त्र्यंबकेश्वरची कुशावर्तनगरी सजली आहे. (Photo Prahaar) :

 

कुशावर्त तीर्थाच्या परिसरात जमलेले साधू-संत आणि भाविक यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण नगरीत अध्यात्मिक ऊर्जा पसरली आहे. (Photo Prahaar)

 

कुंभमेळ्याच्या मुख्य सोहळ्यापूर्वी होणाऱ्या या ध्वजारोहणासाठी मंदिरांवर आणि घाटांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (Photo Prahaar)

 

देशभरातून आलेल्या विविध आखाड्यांच्या साधू-महंतांचे आणि दिगंबर बावांचे कुशावर्तनगरीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झाले आहे. (Photo Prahaar)

 

‘हर हर महादेव’ आणि ‘जय गंगा मैया’च्या जयघोषाने संपूर्ण त्र्यंबक नगरी दुमदुमून गेली आहे. (Photo Prahaar)

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here