Home एक्सक्ल्युजिव्ह सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी; रामकुंडावरील विहंगम महागोदा आरती आणि शंखनाद सोहळा

सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी; रामकुंडावरील विहंगम महागोदा आरती आणि शंखनाद सोहळा

0
सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी; रामकुंडावरील विहंगम महागोदा आरती आणि शंखनाद सोहळा
कुंभमेळा महागोदा आरती (Photo: Prahaar)
नाशिकच्या ऐतिहासिक रामकुंड घाटावर हजारो दिव्यांच्या प्रकाशात आणि मंत्रोच्चारात संपन्न झालेली विहंगम महागोदा आरती. (Photo: Prahaar)
सिंहस्थ कुंभमेळा पूर्वसंध्येला रामकुंडाच्या साक्षीने हजारो भाविक आणि आदिवासी बांधवांनी एकाच वेळी केलेला अभूतपूर्व शंखनाद. (Photo: Prahaar)
महागोदा आरतीचा अलौकिक सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी गोदाघाटावर उसळलेला भाविकांचा जनसागर. (Photo: Prahaar)
१२ वर्षांतून एकदाच उघडणाऱ्या श्री सिंहस्थ गंगा गोदावरी मंदिराच्या पटांगणात जलाभिषेक आणि विधी करताना उपस्थित साधू-महंत. (Photo: Prahaar)
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून रामकुंडावर डौलाने फडकावला गेलेला पवित्र धर्माध्वज. (Photo: Prahaar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here