Home एक्सक्ल्युजिव्ह Nitesh Rane : आंध्र प्रदेशातील कोळंबी प्रक्रिया केंद्राची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी!

Nitesh Rane : आंध्र प्रदेशातील कोळंबी प्रक्रिया केंद्राची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी!

0
Nitesh Rane : आंध्र प्रदेशातील कोळंबी प्रक्रिया केंद्राची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी!

आंध्र प्रदेशातील रायालम-भीमावरम येथे कोळंबी प्रक्रिया उद्योगांची पाहणी करताना महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे.

जगदीश मरीन एक्सपोर्ट्स आणि मौर्य ॲक्वेक्सला भेट देऊन जागतिक दर्जाच्या कोळंबी प्रक्रिया आणि निर्यात व्यवस्थापनाचा आढावा.
कोळंबी दीर्घकाळ ताजी ठेवणाऱ्या अत्याधुनिक ‘IQF’ (Individually Quick Frozen) आणि ब्लॉक फ्रीझिंग तंत्रज्ञानाची माहिती घेताना मंत्री नितेश राणे.
कच्च्या मालाची हाताळणी, कोळंबीची अचूक प्रतवारी, सोलणे आणि स्वच्छ करण्याच्या आधुनिक पद्धतींची बारकाईने पाहणी.

 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उच्च गुणवत्ता मानके, अन्नसुरक्षा नियम आणि निर्यातक्षम उत्पादनांच्या निर्मितीची सविस्तर माहिती घेताना.
शीतसाखळी व्यवस्थापन (Cold Chain Management) आणि गुणवत्ता नियंत्रण प्रणाली कशा प्रकारे कार्यरत आहे, याचा सखोल अभ्यास.
शिजवलेली (Cooked) आणि ब्लँच केलेली (Blanched) समुद्री उत्पादने तयार करण्याच्या प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेताना मंत्री नितेश राणे.
महाराष्ट्रातील समुद्री खाद्यप्रक्रिया उद्योग अधिक सक्षम आणि जागतिक दर्जाचा बनवण्यासाठी आयोजित केलेला विशेष अभ्यास दौरा.
महाराष्ट्रातील मच्छीमारांना जागतिक बाजारपेठेच्या नव्या संधी मिळवून देणे आणि मत्स्य निर्यातीला मोठी चालना देण्याचा संकल्प.
जागतिक बाजारपेठेच्या मागणीनुसार कोळंबीवर प्रक्रिया करून निर्यात वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मंत्री नितेश राणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here