1. को-ऑर्ड सेट्सची क्रेझ

एकाच रंगाचे किंवा प्रिंटचे मॅचिंग टॉप आणि बॉटम्स सध्या सर्वाधिक ट्रेंडमध्ये आहेत. स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी हा बेस्ट पर्याय आहे.
https://prahaar.in/2026/07/23/pm-narendra-modi-prime-minister-modi-finally-speaks-on-the-paper-leak-issue-fast-track-court-announced-major-assurance-given-to-protesting-students/
2. बटर यलो रंगाचा ड्रेस

यंदा बटर यलो हा रंग फॅशनमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. ड्रेसेस, टॉप्स आणि कुर्त्यांमध्ये हा शेड खूप पसंत केला जात आहे.
3. ओव्हरसाइज ब्लेझर

फॉर्मल असो किंवा कॅज्युअल, ओव्हरसाइज ब्लेझर प्रत्येक लूकला क्लासी टच देतो.
4. डेनिम ऑन डेनिम

डेनिम शर्टसोबत डेनिम जीन्स किंवा स्कर्ट ही स्टाइल पुन्हा ट्रेंडमध्ये आली आहे.
5. शीअर फॅब्रिक

हलके, ट्रान्सपेरंट लेयर्स असलेले शीअर फॅब्रिक आउटफिट्स पार्टी आणि इव्हेंटसाठी पसंतीस उतरतात.
6. स्लिंग आणि मिनी बॅग्स

लहान आकाराच्या स्लिंग बॅग्स प्रत्येक आउटफिटला ट्रेंडी लूक देतात आणि सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल आहेत.
7. कम्फर्ट फर्स्ट फॅशन

स्टाइलसोबत आरामालाही तितकेच महत्त्व दिले जात आहे. कॉटन, लिनेन आणि रिलॅक्स्ड फिटचे कपडे हीच आजची खरी फॅशन आहे.